यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

लिलाव

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

जलसंपदा विभागातील वापरात नसलेली संयंत्रे , हत्यारे , सुटे भागांचे स्क्रॅप यांचा लिलाव करून विल्हेवाट लावण्याकरिता मे.शंकर रामचंद्र , लिलावदार , पुणे यांची दि . 7/6/2013 ते 6/6/2015 या कालावधीकरिता शासकीय लिलावदार म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे

लिलावाविषयीची माहिती स्थानिक वर्तमान पत्रांमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते .Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.