यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

पुरस्कार आणि सफलता

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

राज्यातील सर्व धरणांच्या कालव्यांची स्वच्छता करण्यासाठी शासनाने 2 ऑक्टोबर 2002 पासून कालवा स्वच्छता मोहीम सुरू केली. ही कालवा स्वच्छता मोहीम यांत्रिकी संघटनेमार्फत राबविण्यात आली. सन 2002-03 मध्ये अत्यंत वाजवी खर्चात कालवा स्वच्छतेची कामे उत्कृष्ट दर्जा राखून करण्यात आली. त्यासाठी यांत्रिकी संघटनेस शासनाचा मुख्यमंत्री पुरस्कार रू. 50,000 / - सन 2003 मध्ये प्राप्त झाला आहे.


तसेच धरणांच्या द्वारांची व घटक भागांची दापोडी , पुणे येथील कर्मशाळेत सन 2006-07 मध्ये 5101 मे.टन एवढी विक्रमी निर्मिती करण्यात आली . या उल्लेखनिय कामगिरीबद्दल यांत्रिकी संघटनेस शासनाचा रू . 50000 / - चा सांघिक पुरस्कार प्राप्त झाला आहे .

Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.