यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

महाराष्ट्र यांत्रिकी संघटना


महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत (पूर्वीचे पाटबंधारे खाते) यांत्रिकी अभियांत्रिकी कार्यप्रकारा मधील विविध कामे करण्याकरिता सन १९५९ मध्ये यांत्रिकी संघटनेची स्थापना करण्यात आली.


महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी सिंचन, पाणीपुरवठा व जलविद्युत प्रकल्पाच्या कामात यांत्रिकी संघटनेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.


यांत्रिकी संघटनेकडून करण्यात येणारी प्रमुख कामे


  • मातीकामासाठीच्या अवजड यंत्रसामुग्रीचे व्यवस्थापन .
  • जलद्वारे व त्यांचे उच्चालक यांचे व्यवस्थापन .
  • उपसा सिंचन योजनांमधील यांत्रिकी कामांचे व्यवस्थापन .
  • कर्मशाळा , विंधन इ .
Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.