यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कर्मशाळा नियोजन


यांत्रिकी संघटनेअंतर्गत कर्मशाळांमध्ये संयंत्रांच्या देखभाल दुरूस्तीची कामे आणि जलद्वारांच्या घटकभागांच्या निर्मितीची कामे करण्यात येतात. यासाठी सर्व यांत्रिकी मंडळांतर्गत कर्मशाळा कार्यरत आहेत. दापोडी, पुणे येथे मोठी कर्मशाळा असून तेथे जलद्वारांची निर्मिती, उच्चालक, पेनस्टॉक, वाय पाईप इ. निर्मिती करण्यात येते. तसेच तेथे ओतीव भागांचे कामही करण्यात येते. यांत्रिकी मंडळांतर्गत खालील ठिकाणी कर्मशाळा आहेत.

  • 1. दापोडी , पुणे
  • 2. नागपूर
  • 3. अकोला
  • 4. नांदेड
  • 5. कोल्हापूर
  • 6. सातारा
  • 7. नाशिक
Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.