यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

वाहतूक कामे


कर्मशाळेपासून प्रकल्प स्थळावर अवजड संयंत्रांची , द्वारांच्या घटक भागांची , पेन स्टॉक , वाय पाइप इ . अवजड भागांची वेळेत व सुखरूप वाहतूक करणे हे एक जोखमीचे व महत्वाचे काम आहे . यासाठी यांत्रिकी संघटनेकडे 7.5 मे.टन पासून 60 मे.टन क्षमतेची विविध वाहने आहेत . डोझर्स , स्क्रेपर्स , लोडर्स , एक्सकॅव्हेटर्स यांची एका प्रकल्पावरून अन्य प्रकल्पावर सुद्धा वाहतुक करावी लागते .Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.