यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

विंधन कामे


धरणांच्या / प्रकल्पांच्या कार्यस्थळाचे तपासणीअंतर्गत मुख्य धरण, पावर हाऊस यांचा पाया ठरविण्यासाठी विंधनाद्वारे सॅंपल कोअर काढणेची कामे विविध यंत्रांद्वारे करण्यात येतात. या कामासाठी दापोडी, पुणे येथे एक उप विभाग कार्यरत असून त्यांचेमार्फत राज्याच्या सर्व भागातील प्रकल्पांची कामे करण्यात येतात. त्यांचेकडे विविध प्रकारची विंधन यंत्रे जसे जॉय 7, जॉय 12 बी, लॉग ईअर, एकर डायमंड इ. यंत्रे आहेत.

प्रकार छिद्राचा आकार (मि.मी.) कोअरचा आकार (मि.मी.)
एन.एक्स ७६ ५४
बी.एक्स. ६० ४१
ए.एक्स. ४८ ३०

कार्यस्थळावरुन विंधनाद्वारे काढलेले कोअर आवश्यक तपासणी व अभ्यासासाठी प्रकल्प अधिका-यांकडे देण्यात येतात.Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.